Pune District Collector Suhas Diwase transfer : पुण्यातून एक मोठी बातमी समोर (Pune News) आलीय. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करण्यात आलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आलीय. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार (Pune Collecter) आहे. जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्यामुळे पद […]
२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हा चित्रपट महोत्सव यंदा १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनकवडे आणि बाळा ओसवाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
सर्वांना सुखी ठेव अशी मागणी मी विठ्ठल रुक्मिणीकडे केली. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207 व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे
पुण्यातील एका पबने थर्टी फर्स्टच्या पार्टीत निमंत्रितांना कंडोम आणि ओआरएसचे वाटप केल्याचं समोर आलं. हे प्रकरण शेकल्यानंतर पार्टी आयोजकाने पार्टीच रद्द केलीयं.