मला साहेबांनी आपण भाजपबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर जाऊ असं सांगितलं. पण मी मात्र शब्द मोडता येणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय?
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण ५६.९७ टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात काहीशी घट झाली आहे. २
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
पुण्यातील विमाननगर भागातील इम्प्रेस या व्यावसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
'तो' कार्यकर्ता पैसे वाटत होता, म्हणून मी रोखलं, माझी कोणतीही चूक नसल्याचं स्पष्टीकरण आमदार दत्ता भरणे यांनी दिलं आहे.