रोजगाराचा प्रश्न आहे तेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मॅटने म्हटले आहे.
आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Lok Sabhe Election देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी 13 मे रोजी पार पडणार आहे.
Devendra Fadanvis यांची महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यातील भोसरी येथे तुफानी सभा झाली.
Raj Thackery यांनी पुणे लाकसभा मतदारसंघाचे महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.