Lavasa case : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील राजकारण बदलले आहे. त्याचप्रमाणे आता लवासा प्रकरणानेही (Lavasa case) नवे वळण घेतले आहे. अजित पवार हे लवासा प्रकरणातील कागदपत्रांमध्ये फेरफार करू शकतात, फायलींना आगही लागू शकते, तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्या, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला (High […]
Rohit Pawar On Nitesh Rane : देशाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुढील महिन्यात पुण्यातील चांदणी चौकातील कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहे. त्याआधी पुण्याचे पालकमंत्री नितीन गडकरी यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये चंद्रकांतदादांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना गडकरींच्या कार्यक्रमाला चागंली गर्दी जमावण्याचे आदेश दिले आहे. पुण्यातील चांदनी चौकातील पुलामुळे त्या भागात […]
Pune Nashik Express Way : पुणे आणि नाशिककरांसाठी गुडन्यूज मिळाली आहे. पुणे ते नाशिकचा कंटाळवाणा प्रवास आता सुपरफास्ट आणि अत्यंत सोपा होणार आहे. नाशिक-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून हा डीपीआर येत्या 8 ते 10 महिन्यात तयार होईल, अशी माहिती भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. या मार्गासाठी प्राथमिक […]
आंबेगाव तालुक्यात गिरवली येथे वळणावर एसटी गाडी पुलावरून तब्बल वीस फूट खाली कोसळली. ही गाडी भीमाशंकरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. गाडीत वाहक चालकांचे एकूण 37 प्रवासी होते. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर घोडेगावात उपचार सुरु आहेत. अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे घोडेगाव पोलीस […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला राष्ट्रवादीत काँग्रेसचेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं. अजित पवार यांनी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. यामुळे आता […]
पुणे : “माझे नेमके कसले छंद आहेत, ते जाहीर करावं. बघू द्यावं महाराष्ट्राला माझे छंद”, असं प्रतिआव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलं आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. कोल्हे यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले? असा सवाल […]