पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्या जागी आता आर. एस. चव्हाण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये […]
Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून देशभरात संतप्त आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोनामध्ये काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच पुण्यात काँग्रेसकडून ‘मूक’ आंदोलन करीत केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे. तुळशीबाग इथल्या मारुती चौकात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. ‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; […]
पुणे : आळंदी शहरामध्ये सध्या वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) (Conjunctivitis) आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला. जवळपास या आजाराची 1560 प्रकरणे समोर आली. अनेक शाळकरी मुलांनाही या साथीच्या आजाराला सामोरे जावं लागत आहेत. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेसह (Alandi Municipal Council) पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. (Prevalence of conjunctivitis increased in […]
Madhav Gadgil : कोकणात पावसामुळं हाहाकार उडाला आहे. इर्शाळवाडी गावात काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना झाली. आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. ढिगाऱ्याखालून 103 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. अतिवृष्टीमुळं हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ (Madhav […]
पुणे : राष्ट्रवादीतील बंडानंतर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. तर बहुसंख्य आमदारांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशात आता हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. पुणे शहरात […]
ajit gavhane : 2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून कठोर कारवाई केली जात आहे. काल पुणे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शरह जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit […]