पुणे : अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्य वेळीच पुण्यात पालिका अधिकाऱ्याचा जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये हा […]
Civil Court Interchange Station : पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट इंटरचेंज स्टेशनचे (Civil Court Interchange Station of Pune Metro) काम पूर्ण झालं असून या स्टेशनमधील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील स्थानक भूमिगत (अंडरग्राऊंड) असणार आहे. तर वनाज ते रामवाडी मार्गावरील स्थानक ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवर असणार आहे. इंटरचेंज स्थानकांवर तसेच मेट्रोच्या विस्तारित मार्गावरील चाचणी पूर्ण झाली आहे. १ […]
Pune News: राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. ISIS च्या भरतीची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला NIA अधिकाऱ्यांनी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ISIS च्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएने सांगितले की, झडती दरम्यान, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे […]
Shirur News : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील महिला शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे. या महिला शेतकऱ्याने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यानंतर महिला शेतकऱ्याच्या या मागणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.(Pune shirur Women farmers demand Give the helicopter to go to […]
Pune Crime: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात आता थेट कबुतर चोरले म्हणून एका टोळक्याने हत्यार घेऊन फिरत दहशत निर्माण करत अल्पवयीन मुलाला कबुतराचीच विष्ठा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज भागात 25 जुलैला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime fed […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन संशयित दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. त्यावेळी त्यांच्यासोबत तिसरा आणखी एक संशियत दहशतवादी होता. मात्र त्याने पळ काढल्याने पोलीस त्याला पकडू शकले नाही. मात्र आता त्याचा फोटो समोर आला आहे. शहानवाज आलम असं त्याचं नाव असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. याच तिसऱ्या संशयित दहशतवाद्यानी अटक […]