PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आ पुण्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापल आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार आंदोलन केले. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस नेते मोहन जोशी यांना ताब्यात […]
Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याच निमित्त आहे ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र हा पुरस्कार नक्की कुणाला दिला जातो? असं काय आहे की या […]
Narendra Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच […]
PM Modi’s Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (ता.1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांनाही या […]
Pune News : पुणे महापालिका(PMC) हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मालमत्ता कर भरण्याची आजची शेवटची तारीख होती. मात्र, आता महापालिकेने 2 ऑगस्टपर्यंत ही तारीख वाढवली आहे. (The property tax payment deadline has been extended municipal corporation has taken a big […]
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाम आहेत. याशिवाय या कार्यक्रमात पवार यांनी सहभागी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यासही त्यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. दरम्यान, पवार यांच्या […]