पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून भाजपच्या (BJP) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरोधात काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोठा डाव जिंकला आहे. कसबा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली विकासकामे रद्द करून तो निधी भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातील विकासकामांसाठी […]
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]
Sharad Pawar : ‘या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती 98 टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे, असे शरद पवार म्हणताच, ‘साहेब एक नंबरला नाव आहे’, असा आवाज गर्दीतून आला. ‘चला एक नंबर […]
Pune News : ‘माझ्या माहितीनुसार एका उमेदवाराने (रवींद्र धंगेकर) माजी खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरला आहे. आता ते बापट यांचा फोटो वापरतात. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, की आता बापट साहेब असते तर काय म्हणाले असते? बापट साहेब, त्या फोटोतून बोलले असते. ते वाक्य मला बरोबर ऐकू आलं. ते म्हणाले असते, अरे याला आजिबात […]
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय (Ajit Pawar) वाद आता टिपेला पोहोचला आहे. वरिष्ठांनी समज दिल्यानंतरही शिवतारे काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांनी अजितदादांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. यावर अजित पवार गटाचाही संयम सुटू लागला आहे. शिवतारे यांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी […]
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरला. जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा अशा […]