पुणे : लोकसभासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर विरोधक म्हणून कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. त्यावर काल (दि.21) पडदा पडला असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देत मुरलीधर मोहोळांविरोधात (Murlidhar Mohol) मैदानात उतरवले आहे. मात्र, मनसेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून इच्छूक होते. पण, धंगेकरांना […]
Supriya Sule Letter to Pune Police : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत तर काही उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. दुसरीकडे प्रचाराने वेग घेतला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार प्रचारासाठी गावोगावी फिरू लागले आहेत. मात्र, आता त्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
Notorious private lender Nanasheb Gaikwad family for the third time MCOCA ACT : पुणेः पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. खासगी सावकारी करताना अनेक गुन्हे करणाऱ्या नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय 73) याच्यासह त्याची पत्नी, मुलगा यांच्यावर पुणे पोलिसांनी (Pune police) मोक्कानुसार कारवाई (MCOCA […]
Loksabha Election : देशात आगामी लोकसभा निवडणूका ( Loksabha Election ) जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुण्यातून रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या जागेसाठी […]
Pankaja Munde : पक्षाने मला महादेव जानकरांबाबत (Mahadev Jankar) जबाबदारी दिल्यास मी जानकरांना थांबवू शकते, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पक्षाकडे बोट दाखवलं आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Loksabha Election) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच एकच चर्चा रंगली […]
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barane) आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे दोघेही आमने-सामने येणार आहेत. येत्या रविवारी (24 मार्च) रोजी ‘दिशा फाऊंडेशन’च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात […]