PM Modi Statue in Lavasa : राज्यातील लवासा सिटीत पीएम मोदींचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या वर्षातील डिसेंबर महिन्यात या प्रतिमेचे अनावरण करण्याचेही नियोजन केले जात आहे. याआधी गुजरात येथील व्यापाऱ्याने जानेवारी महिन्यात 156 ग्रॅम वजनाचा पंतप्रधान मोदींचा सोन्याचा पुतळा बनवला होती. त्यानंतर आता लवासातही असाच भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू […]
Pune News : पुण्यात टोळी तयार करून दहशत निर्माण करत सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तौफिक रियाज भोलावले टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याच्या प्रस्तावास पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पूर्वमान्यता दिली आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप […]
Amit Shah in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. तसेच त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आहे येत्या रविवारी […]
Pune News : हिंदु देवतांवर बोलणं सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकावर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू-देवतांचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओच एका विद्यार्थ्याने शूट केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर आरएसएस प्रणित अखिल […]
भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचे सारथ्य पुरुषांच्याच हाती आपण पाहिलं पण पुण्यात सुरु झालेल्या मेट्रो ट्रेनचं सारथ्य सात तरुणींच्या हाती आहे. या सात तरुणींचं पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून मेट्रो ट्रेन चालवित आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड […]
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून तो दहशतवाद्यांनी पैसे पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. (Zulfiqar Badodawala […]