Amit Shah : अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. पुण्यात आज केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पोर्टलचं उद्घाटन मंत्री अमित शाह यांच्या करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना […]
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही […]
Devendra Fadnavis : सहकार विभागाच्या पोर्टलचं उद्घाटन अमित शाह दिल्लीत करू शकले असते. गुजरातमध्येही करू शकले असते. पण महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. म्हणून अमित भाईंनी महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा निवडला. त्यासाठी मी आभार मानतो. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्या पुनर्जिवीत करण्याचं काम आता अमित शाह यांनी हाती घेतलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
Ajit Pawar : पुण्यात सहकार विभागाच्या पोर्टल उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या कामांचे जोरदार कौतुक केले. त्याचवेळी सरकारबरोबर सहभागी होण्याबाबत मी असा का निर्णय घेतला, अशी अनेक जण चर्चा करतात. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.( Why did I make […]
Panvel-Nanded Train : पनवेलवरुन नांदेडला जाणारी ट्रेन प्रवाशांनी दोन तासाहून अधिक काळ पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली होती. याचे कारण म्हणजे ट्रेनमधील झुरळांच्या सुळसुळाटाला वैतागून प्रवशांनी हे टोकाचे पाऊल उचलेले होते. ट्रेनमधील झुरळांचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. या ट्रेनमध्ये इतकी झुरळं आहेत की पुढे […]
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे ( Sharad Sonwane) आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्यात सतत काही ना काही वाद होत असतो. आताही या दोन आजी-माजी आमदारांचा वाद आता पुन्हा एकदा समोर आला. रस्त्याच्या भूमिपूजनावरून हे दोन आजी-माजी आमदार भिडले. यानंतर आजी-माजी आमदारांच्या समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण […]