Pune News: अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. आमदारांचे मंत्रीही झाले. मात्र स्वातंत्र्यदिनाचा सोहळा तोंडावर आलेला असताना अजूनही कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाही. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार दावा करत असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असताना चंद्रकांतदादा देखील पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र, आता 15 […]
Pune News : पुणे पोलिसांनी खडकी परिसरातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे बॅाम्बस्फोटात वापरण्यात येणारी संशयित वस्तू सापडली आहे. ही वस्तू टायमर सदृश्य असल्याने त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ही चौकशी सध्या केवळ संशयावरून सुरू असून पुणे पोलिसांकडून अद्याप कुठलाही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या वृत्ताला अद्याप पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. बातमी […]
Tushar Gandhi on Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महात्मा गांधी आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यासह संभाजी भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस आहे. असं म्हणत […]
Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर लेखक संजय सोनावणी यांनी धक्कादायक खुलासे केले होते. यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी अनेकांकडून करण्यात आली आहे. यावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. 20 दिवसात 20 किलो वजन कसं […]
Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Writer […]
पुणे : पुण्यात एकीकडे दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर मोठी खळबळ उडालेली असतानाच, आता पुण्यातील एका व्यक्तीला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारून टाकू तसेच भारतात विविध ठिकाणी ब्लास्ट घडवून आणू, अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]