Pune Lok Sabha Election, Murlidhar Mohol met Punit Balan : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आता पुण्यातील मान्यवरांच्या भेटीगाठींचा धडका लावला आहे. मोहोळ यांनी युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन ( Punit Balan) यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पुनीत बालन यांचे सामाजिक, क्रिडा, […]
Ankita Patil Complaint to Devendra Fadanvis : हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्या कन्या अंकिता पाटील ( Ankita Patil ) यांनी अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज पुन्हा इंदापूरमध्ये भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अंकीता पाटील यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यासमोर आपल्या मतदारसंघात त्यांना सामोरं जाव्या लागणाऱ्या […]
Harshavardhan Patil On Datta Bharne : देवेंद्र फडणवीससाहेब, दबावासाठी वरुन फोन येत असतात, हे फोन बंद करा, अशी विनंतीच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना केली आहे. दरम्यान, इंदापुर तालुक्यात आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. या […]
Elgar Parishad-Maoist links case : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना न्यायालयाने सेने यांना काही अटीशर्ती घातल्या असून, त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 6 जून 2018 रोजी नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक असणाऱ्या सेन यांना अटक करण्यात आली होती. #BREAKING #SupremeCourt grants bail […]
Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर असल्याचा भलताच कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होणार का? असा सवाल धंगेकरांना करण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकरांनी पुणेकर मलाच निवडून […]
Shivajirao Aadhalrao Criticize Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao ) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने ( Amol Kolhe ) आहेत. त्यात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका आणि पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यावरून अमोल […]