Sharad Pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election) नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे ठरले आहे. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्याचबरोबर 16 एप्रिलला त्यांचा माढ्यातून […]
Loksabha Election Most voters in Pune : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. देशात महाराष्ट्र हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात. राज्यात सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदार हे पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात आहेत. या जिल्ह्यात तब्बल 80 लाखांहून अधिक मतदार आहेत. तर चार […]
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. […]
Ajit Pawar Comment on Vjiay Shivtare : निवडणूक लढण्याचा इरादा पक्का करत महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) काहीच दिवसांत माघार घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या नेते मंडळींचे हसऱ्या चेहऱ्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे आता विजय शिवतारे बारामतीत महायुतीच्या […]
Baramati Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati constituency) निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी काल (दि. 9 एप्रिल) बारामती दौऱ्यादरम्यान एका मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) बारामती मरदारसंघातून उमेदवारी मागे […]
Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुमित्रा पवार ( Sunetra Pawar ) यांची पती अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं. राज्यातील चर्चेतील मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी पवार कुटुंबातील उमेदवार म्हणजे […]