कल्याणी नगर भागात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणात संजय राऊत यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता राऊतांना पुणे पोलीस आयुक्तांनी थेट चॅलेंज दिले आहे.
आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला असून, याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे,
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.