पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यातील त्यांची ही जवळपास चौथी भेट ठरली. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या अलिशान निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय? शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालंल आहे असे […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
पुणे : भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भेटीबद्दल […]
Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला २ दिवस होत नाहीत, तोच गेल्या १२ तासात रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेचे धनी ठरलं आहे. मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. […]