पुणे : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 पैकी 6 आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाजूने आपला कौल दिला आहे. तर अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ हडपसरचे चेतन तुपे आणि जुन्नरचे अतुल बेनके हे अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. बेनकेंची भूमिका स्पष्ट नसली तरी काही दिवसांपासूनच्या त्यांच्या हालचाली पाहता ते अजितदादांच्या गटात […]
पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. चंद्रकांत पाटील यांना मुद्दाम बोलवत नाही असं नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता बैठका घेत आहोत, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर पालकमंत्रीपदावर सेफ उत्तर दिले. ते पुण्यातील गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलत होते. (DCM Ajit Pawar talk […]
पुणे : अजित पवार गटाची कालची (दि.27) बीडमधील सभा चर्चेत आली ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या भाषणामुळे. भाषणावेळी भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर पवाराचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit PAwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांनी शरद पवारांवर केलेली टीका अजित पवारांना पटली का? असा […]
पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकांचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न प्रशासकीय […]
– विष्णू सानप पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. या काळात त्यांच्यासह 8 आमदार सत्तेत सहभागी झाले. शक्तिप्रदर्शन झाले, 40 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत नवीन प्रदेश कार्यकारणी […]
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील 50 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे इथल्या जिल्हा परिषदेत शाळेतल्या शिक्षिका आहेत. ‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं मृणाल गांजाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन […]