पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे त्याला 14 दिवस रहावे लागणार आहे.
अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सांगर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् 100 + नगरसेवक झोपले होते का?- प्रशांत जगताप
पुणे अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालच्या वकीलांनी A To Z माहिती दिलीयं
पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. - विजय वडेट्टीवार
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी अज्ञान की सज्ञान हे पोलिसांच्या तपासानंतरच ठरवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतलायं.
भाजपचे मुरलीधर मोहोळयांनी पोलिसांची बाजू घेत पोस्ट एक पोस्ट केली होती. त्याला आता मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.