D.S.kulkarni : घराला घरपण देणारी माणसं या घोषवाक्याने आपल्या व्यावसायाची सुरूवात करणारे डी. एस. कुलकर्णी हे एक नामांकित बिल्डर्स आहेत. त्यांची डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने पुण्यात कंपनी आहे. ही कंपनी काही पुण्यातीलचं चार बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही कंपनी कवडीमोल किंमतीने घेतली असून, (D.S.kulkarni ) हे लोक ठेवीदारांचे […]
Ajit Pawar On Rohit Pawar : लोकसभेचा प्रचार (Lok Sabha Campaign) आता शिगेला पोहोचत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित […]
पुणे : एकीकडे ओरिजनल पवार आणि बाहेरचे पवार हा वाद सुरू असतानाच आता शरद पवारांची (Sharad Pawar) सून असणाऱ्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) खासदार करून दिल्लीत नेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली असून, येथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या […]
पुणे : सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थितांना कचाकचा बटण दाबा असं विधान करणं अजित पवारांना (Ajit Pawar) भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता असून, अजित पवारांच्या या विधानाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (EC Ordered Inquiry Of Ajit Pawar Controversial Statement) लोकसभेच्या रणधुमाळीतचं […]
पुणे : विमाननगरमधील फिनिक्स मार्केटसिटी अर्थात फिनिक्स मॉलच्या (Phoenix Mall) तिसऱ्या मजल्यावर आज (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आगा लागली होती. यानंतर सुरक्षेसाठी संपूर्ण मॉल रिकामा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या घटनेत […]
Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अगदी कडाक्याच्या उन्हात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांबरोबरच दिग्गज नेतेही प्रचारात उतरले आहेत. शरद पवारही प्रचारात उतरले आहेत. काल सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांची पुण्यात सभा झाली होती. त्यानंतर आज त्यांनी कन्हेरी येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेदरम्यान, उपस्थितांपैकी एकाने व्यासपीठाकडे काहीतरी […]