पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
PM Modi आज महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यामध्ये जाहीर सभा आणि रोड शो घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
एका ज्येष्ठ व्यक्तीने सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली.
अजित पवारांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला.
Sunetra Pawar कधी भावनिक कधी कणखर होत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात आता त्या थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.