आपले विचार कायम ठेऊन भाजपसोबत जाऊ असा प्रस्ताव शरद पवारांसमोर ठेवला. पण त्यांनी भूमिका बदलल्या असं अजित पवार म्हणाले.
विकासाचं बोला ना! बाहेरचे म्हणून भावनिक का करता?, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे.
पुणे : लोकसभा निडणुकीसाठी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाकडून जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले असून, यात अनेक घटकांतील लोकांना केंद्रस्थानी ठेवत अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. पवारांच्या जाहीरनाम्यात युवक, महिला-मुली , शेतकरी,कामगार,उपक्षीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, उद्योग, कर प्रणाली, नागरी विकास, पर्यावरण, पर्यटन, कला, सांस्कृतिक, […]
Pune News : पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रम करत महिनाभराच्या काळात तब्बल 42 पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केली.
Ajit Pawar On Sharad pawar : पिढीला जन्म देणारी सून बाहेरुची कशी? असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) टोला लगावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असा उल्लेख सुनेत्रा पवारांचा केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीने […]
Rohit Pawar Criticize Ajit Pawar and BJP on vote Purchase : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची आणि पवार कुटुंबामध्ये होणार आहे. त्यामुळे येथे एकीकडे अजित पवार ( Ajit Pawar ) आणि दुसरीकडे उर्वरित पवार कुटुंब जोरदार प्रचाराला लागलं आहे. त्या दरम्यान माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी बारामतीमध्ये […]