ज्याने बोट धरून चालायला ,शिकवले त्यांना लाथा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
नरेंद्र मोदी वखवखलेला, विभुक्षित आत्मा तो सगळीकडेच जातो, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
मुलाखतीत अजि पवार यांनी शरद पवार यांनी राजकीय पातळीवर कितीवेळा भूमिका बदलल्या याचा घटनाक्रमच सांगितला. यामध्ये 1962 ची आठवण सांगितली.
एएन या वृत्तसंस्थेशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत जनतेचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा असल्याचा दावा केला.
एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.