पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांना पक्षात घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी अजितदादांनी दिली.
‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिनी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे पुणे महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
2004 मध्ये मला मुख्यमंत्रिपदाची संधी नाकारली गेली. खरंतर त्याचवेळी मी बंड करायला हवं होतं, असे अजित पवार यांनी एका प्रचार मेळाव्यात स्पष्ट केले.
Devendra Fadanvis यांनी सुनेत्रा पवारांसाठी फुरसुंगी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Rahul Gandhi यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सभा घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांचा अपमान केला म्हणून मोदींवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे.