अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन कसा दिला याबद्दल बाल न्याय मंडळाची चौकशी होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उद्योजक पुनीत बालन यांनी घोषणा केलीयं. डेक्कनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बिल्डर विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत.
पुणे कार अपघात प्रकरणात सामना अग्रलेखातून सराकरलाच आरोपी करा अशी थेट मागणी करण्यात आली आहे. तसंच, रक्ताळलेला भ्रष्टाचार म्हणून टीकाही केलीये.
ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या समितीला देण्यात आला खास पाहुणचार
कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे.