जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राजकीय विचारधारेच्या पलिकडे जाऊन सलोख्याचे संबंध राखण्यासाठी, जुना स्नेह जपण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज (1 ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आला. राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद 2023 साठी शरद पवार आज (1 ऑक्टोबर) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पाहुणचार […]
Ajit Pawar News : देशात आज पंतप्रधान मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक भागांत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या बारामती मतदारसंघात विद्यार्थ्यांसह नेते, विविध क्षेत्रातील नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. याचवेळी एका महिलेने दादा इथं कचऱ्याची गाडीच येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर अजित पवार(Ajit Pawar)यांनीही महिलेला मिश्किल […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बनके (Atul Benke) कोणत्या गटाचे आहेत, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण तयार झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जुन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. जुन्नरमधून कोण उमेदवार असणार? या प्रश्नांचे उत्तर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) दिले. जुन्नरचा उमेदवार हा मी ज्या […]
Pune Crime : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा (Pune Crime) आलेख वाढत चालला आहे. चोऱ्या वाढल्या आहेत. मध्यंतरी कोयता गँगचीही दहशत होती. खून, मारामारी, हल्ले, अंमली पदार्थांचे सेवन असे प्रकार वाढले आहेत. आता तर शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. पुणे […]
Google Pay service in PMPL : पीएमपीएल (PMPL) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एक प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या दोन्ही शहरांमधून दररोज किमान दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेकदा सुट्या पैशांवर कंडक्टर आणि प्रवासी यांचे वाद व्हायचे. त्यामुळं पीएमपीएलने गुगल पे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उद्या (ता. 1) पीएमपीएलमध्ये गुगल पे […]
Pune News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिरही उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली. आळेफाटा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. […]