सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशाल अग्रवालला दणका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही, असल्या इशाऱ्यांनी मी भीक घालत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं.
मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी धंगेकर आणि अंधारेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील 72 तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई म्हणाले.
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक भाकीत केली आहेत. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही ते बोलले.
लोकसभा 2024 ला काय निकाल लागेल. कोण पंतप्रधान होणार, कुणाचे ग्रह काय सांगतात. याविषयी जोतिष मारटकर गुरुजींनी लेट्सअपशी संवाद साधला.
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.