माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या पत्नी मधुबाला यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी चौकशीची मागणी केलीयं.
काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उडकीस आला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
हवामान विभागाने पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात आज यलो अलर्ट आहे तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला
Pune MMS Scandal : ऐन निवडणुकीच्या काळात देशात कर्नाटकमध्ये प्रज्वल रेवण्णा एमएमएस स्कँडल प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.