पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भोर, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी भोर विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अवघे 15 पदाधिकारी उपस्थित […]
पुणे : “पालकमंत्रीपद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे, बारामती जिंकण्यासाठीच ही तडजोड केली आहे”, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे अजितदादा पुण्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेऊन आगामी काळात बारामती भाजपला जिंकवून […]
पुणेः ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू लागले आहेत. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाणावर आले आहेत. त्यात पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी (Mla Ravinda Dhangekar) भाजपवर एक खबळजनक आरोप केला आहे. ललित पाटील याला पळवून जाण्यास भाजपचा एक […]
पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. देशात भाजपने (BJP) महाविजय 2024 अभियान सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या दौरावर आहेत. या मतदारसंघातील दौंड येथे या अभियानातंर्गत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी बावनकुळे यांनी यंदा 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती लोकसभा शंभर टक्के जिंकणार आहे. […]
विष्णू सानप पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार अश्विनी जगताप चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. “मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, माझ्या नादी लागू नका. पाठीमागून वार करू नका”, अशा शब्दात भाजप शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांना त्यांनी खडसावले. (BJP MLA Ashwini Jagtap got angry at the press […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. भोसले यांच्या पत्नी, माजी नगरसेविका रेश्मा भोसले आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पुण्यात भेट नाकारली. यामुळे तुरुंगातून ससूनला पुन्हा उपचारासाठी हलविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Former NCP MLA Anil Bhosle’s wife, former corporator Reshma Bhosle […]