पुणे : येथील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भिडे वाड्याशी संबंधित उच्च न्यायालयातील प्रलंबित खटला महापालिकेने आणि राज्य सरकारने जिंकला असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला असून तातडीने काम सुरू करणार अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे. (municipal corporation and the state […]
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. 2010 मध्ये येरवडा कारागृहाजवळील पोलीस दलाची तीन एकर जमीन बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांनी आग्रह धरला होता, मात्र आपण त्यास साफ नकार दिला, असा मोठा आरोप त्यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून केला आहे. (Meera Borwankar […]
Rohit Pawar On Ajit Pawar : पुण्याच्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar)यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner)पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. पुस्तकामध्ये अजितदादांनी येरवडा कारागृहाच्या शेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारितील तीन एकर जमिन एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा आरोप केला. Rohit Pawar : मंत्री पदावरून ते […]
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आता आपण पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. “आतापर्यंत राष्ट्रवादीचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. पण आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता […]
सातारा : केवळ देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी आताच मराठा समाजाची आंदोलन सुरू झाली, पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठी सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते का? ते काय गोट्या खेळत होते का? अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते. (movement of the Maratha […]
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अजित पवार चांगलेच वादात सापडले आहेत. 2010 मध्ये येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला […]