पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) चे कॅडेट कॅप्टन प्रथम गोरख महाले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी […]
पुणे : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता चौकशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या जोरावर ललित पाटील (Lalit Patil) पोलीस आणि रूग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मॅनेज करत होता अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. तसेच ज्या दिवशी पाटील ससून रूग्णालयातून (Sasoon Hospital) बाहेर पडला त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना आपण दीड तासात परत येतो […]
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती […]
Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार […]
Devendra Fadnavis : ड्रग्ज रॅकेट चालवणारा फरार आरोपी ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police( अटक केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित हा 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र, आज ललित पाटील याला गुन्हे शाखेने चेन्नई येथून […]
Lalit Patil Drugs Case : ड्रग्जमाफिया ललीत पाटील हे प्रकरण गाजत असताना पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. येरवडा कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात आणले जात होते. त्याच वेळेला त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले आहे. […]