विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच त्याला वाचवणाऱ्यांची नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पुणे अपघात प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे केले.
आपला चेहरा अन् चमकोगिरीसाठी लोकं प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंना लगावलायं.
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
पुणे पोलिस आयुक्तालयाजवळच रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे पुण्यात नेमंक चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.