पुणे विद्यापिठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याचा प्रकार उघड झाला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आमदार धंगेकर, अंधारे आक्रमक.
कारचालकाला ज्या गाडीत जबरदस्तीने बसवून नेण्यात आलं ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आहे.
अंजली दमानिया काल (दि.27) एक्स वर एक व्हिडिओ ट्विट करत पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता.
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल गैरव्यवहार प्रकरणाची SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने नवा वाद.
पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या अंगावर चारचाकी घातल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले.