पुणे : भाजप (BJP) एकमेव राजकीय पक्ष ज्यात दर तीन वर्षांनी बूथ स्तरप्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होतात. नवीन कार्यकर्त्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. बाकी कुठल्याही पक्षात निवडणुका होत नाही, त्यामुळं खऱ्या अर्थाने भाजप हा लोकशाही असणारा पक्ष आहे, असं विधान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. (Chandrakant Patil on loksabha […]
Sanjay Kakade : महापालिका स्थापन झाल्यापासून आपण तीसचा आकडा पार केला नव्हता पण सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपण 98 पर्यंत पोहोचलो होतो. पुण्याच्या आयुक्तांना आपणच मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे एकतर आयुक्त बदला किंवा त्यांच्याकडून कामे करुन घ्या. नगरसेवकांचीच काम होत नसतील तर सत्ता असून नसल्यासारखे असेल, अशी मागणी भाजप नेते संजय काकडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदींचा हा पुणे दौरा आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाला प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा, अशी सूचना भाजपचे सरचिटणीस आणि […]
पुणे शहर भाजपने खांदेपालट केले असून नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नेमणूक केली आहे. धीरज घाटे शहराध्यक्ष झाल्यानंतर आज पुण्यात त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नवनिर्वाची शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी, मोदीजींना सर्व सहकाऱ्यांच्या साथीनं महापालिका, 8 विधानसभा आणि लोकसभा देणार असल्याचा संकल्प केला. यावेळी मंचावर पुण्याचे पालकमंत्री […]
पुणे : पुण्यातून आयसिसच्या संशयित दहशवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात डॉ. अदनान अली सरकारला (Dr. Adnan Ali Sarkar) अटक करण्यात आली. त्यानं अनेक तरुणांना ब्रेन वॉश करून आयसिसच्या नादाला लावल्याचा आरोप होतोय. तपास यंत्रणेनं त्यांच्याकडून आयसिसशी संबंधित महत्वाची कात्रदपत्रे आणि उपकरणं जप्त केली. अदनान अली याच्या संपर्कात आलेल्या […]
पुणे: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील हे करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीत केलं होतं. भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून काँग्रेसह अनेक सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. आज सकाळीच पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस […]