Weather Update : राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुरासाराखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […]
Pune Traffic : पुण्यात पावसामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहने एक तास-दोन तास एकाच जागेवर अडकून पडतात. अनेकदा वाहने रस्त्यावर सोडून प्रवासी पायी घरी जातात. ही समस्या दररोजची आहे. तर अभिनेता सागर तळाशीकरला (Sagar Talashikar) पुण्यातील वाहतूक कोंडीचा भयानक अनुभव आला आहे. हा अभिनेता हा आपल्या कारमध्ये तब्बल पाच ते सहा तास अडकून पडला […]
Pune Crime : पुण्यात अजितदादा समर्थकाकडून एका रिक्षाचालकास मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना बाबुराव चांदेरे यांनी रिक्षाचालकास मारहाण केली. चांदेरे हे पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर चांदेरे हे अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच दादागिरी केली जाते असा आरोप केला […]
Prakash Aambedkar On Devendra Fadanvis : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाला एक प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी मी सगळ्या घटना सांगितल्या असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात भिडे आणि एकबोटे यांनी प्रमुख आरोपी दाखवले आहे आणि कारवाई करू असे सांगितले आहे, असे आंबेडकर म्हणाले. कोरेगाव […]
पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.(First Shot His Wife And Nephew Then Killed Himself Excitement By The Action Of The Office In The Police Forc) […]
Vinayak Raut On Eknath Shinde : राज्यातील सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे गटाचे नेते तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटावर आक्रमकपणे बोलत आहेत. आता विनायक राऊत यांनी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे. भाजपकडून शिंदे […]