Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Lok Sabha Election 2024) यांना मिळालं. तर तुतारी वाजविणारा माणूस हे नव पक्ष चिन्ह शरद पवारांच्या गटाला मिळालं. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना ही मोठी घडामोडी घडली. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्ष चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी […]
Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात […]
Amol Kolhe : आज वढू तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या समाधी स्थळाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमावरून खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सरकावर निशाणा साधला. भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी […]
पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांच्या जयंतीनिमित्त (दि.1 मार्च) शिष्यवृत्ती वितरण आणि रक्तदान शिबीर संपन्ना झाला. यावेळी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनं हजेरी लावत रक्तादात्यांचा उत्साह वाढवला. तर, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये, तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद […]
Pune Drug Cases : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स (Drug) जप्त केल्यानंतर पोलिसांनी आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) विश्रांतवाडी परिसरातून 340 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. मेफेड्रोनसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]
Jitendra Awhad : बारामतीत आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांच्यासह खासदार सु्प्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. बारामतीमधील हा सरकारी कार्यक्रम आगामी निवडणुकीचं प्लॅनिंग असल्याची चर्चा सुरू झाली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सरकारच्या कारभारावर […]