ईडीने सेवा विकास बॅंकेच्या 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिक आणि सेवा विकास बँकेचे (Seva Vikas Bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी (Amar Mulchandani) यांना अटक केली. ईडीने मूलचंदानी यांना न्यायालयात हजर केले असता मुंबतील विशेष न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. सेवा विकास बँक घोटाळ्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाकडे (Enforcement Directorate) आली होती. यानंतर ईडीने […]
Dilip Mohite on Dilip Walse_ पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते हेही अजित पवारांच्या बंडात सहभागी झाले आहेत. ते अजित पवारांच्या बैठकीला, शपथविधीला उपस्थित होते. परंतु दिलीप वळसे पाटील यांना मंत्री केल्याने आमदार दिलीप मोहिते हे चिडले आहेत. त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांबरोबर राहणार का ? याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका त्यांनी […]
Sharad Pawar : ‘गाठू या राजा खिंडीत आणू अडचणीत ईडीचं भूत होऊन उन्मत येता नाचत खल कपटाचं घेऊन हत्यार, खवळला सह्याद्रीचा अंगार.. अनाजीपंत झाले गपगार.. वादळाचं नाव शरद पवार… हे शब्द आहेत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर रचलेल्या पोवाड्याचे. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या पहाडी आवाजात गायले अन् खुद्द शरद पवारांसह उपस्थित […]
Samrudhdhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८)त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८), व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत दरम्यान या घटनेमुळे गंगावणे कुटुंबीयांवर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. मुळचे शिरूर येथील हे […]
पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून नव्या 25 दामिनी पथके निर्माण करण्यात येणार आहेत. एवढंच नाहीतर 100 बीट मार्शलची संख्या वाढवण्यात आली आहे. यासोबतच शहरातील पोलिस चौक्या 24 तास सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. Video : ‘लढाई होती देव, देश […]
LetsUpp Exclusive : देशामध्ये सध्या समान नागरी कायदा येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमात याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आता येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा ( Uniform Civil Code ) आणला जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या कायद्यामुळे […]