Sharad Pawar : राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ज्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे यांची […]
PM Narendra Modi Speech Book : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करतात. मराठीजनांना त्यांच्याच भाषेत कनेक्ट करण्याची किमया मोदी साधतात. नंतर त्यांच्या भाषणात हिंदी भाषा असते. आता मात्र त्यांची अलीकडच्या काळातील अशीच काही गाजलेली भाषणं चक्क मराठी भाषेतून वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भाजप नेते सुनील देवधर (Sunil […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचं (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. यानंतर महायुतीत आपलं राजकारण सेट करत असतानाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Supriya Sule) कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच सुनेत्रा पवार यांचं (Sunetra Pawar) […]
पुणे : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या डेक्कन परिसरात असलेल्या आर डेक्कन मॉलचा वरील भाग काल (दि. 28) मालमत्ता कर थकवल्याने सील केला होता. मात्र, कारवाईनंतर अवघ्या काही तासातचं पुणे महापालिकेने या कारवाईबाबत यू टर्न घेत तब्बल 3 कोटी 77 लाखांची थकबाकी चूकून पाठवल्याचे सांगत 25 लाखांच्या चेकवर सेटल केली […]
Pune Crime : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशामधील नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police)अटक केली आहे. ही दिल्लीतील इराणी टोळी (Iranian tribe)असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीकडून तब्बल तीन हजार डॉलर, 500 सौदी रियालसह भारतीय 53 हजार रुपये आणि मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन नाना […]
Pune Drug Case : राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त ( Pune Drug Case ) करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये पुण्यातील कुरकुंभ येथे निर्माण करण्यात आलेली ड्रग्ज आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे ड्रग्ज विमानाने फूड […]