पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप (BJP) नेते प्रदीप कंद (Pradip Kand) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी येताच त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण […]
पुणे : पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ (Friendship Cup) क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. पुनित बालन ग्रुपचे […]
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामतीतून पराभव सहज शक्य होईल, असे बेधडक विधान आतापर्यंत कोणी केलं नसेल. पण आता २०२४ च्या निवडणुकीत सुळे या पराभूत होऊ शकतात, असे आता काहीजण थेटपणे म्हणत आहेत. बारामती हा पवारांचा किल्ला. पवारांच्या मुलीचा पराभव होईल, असं कोणाच्या मनातही या आधी आले नसते. पण […]
Ajit Pawar :महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं. पण एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने विकासकामांना खीळ बसली. निधी मिळत नव्हता. नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही नंतर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्याच आमदारांच्या सह्यांचे पत्रात होते. त्या खोलात मला आता जायचं नाही. आता पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून […]
Dilip Walse Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मानसपूत्र मानतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीत ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मनावर ती खोल जखम झाली आहे. दोन दिवसांपूर्वी वळसे यांच्या मतदारसंघात बोलताना शरद पवार यांनी […]
Actor Ramesh Pardeshi on pune drug and youth : पुणे : पुणे (Pune) हे सांस्कृतिक शहर, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील तरुण पिढी व्यसनाच्या चक्रात अडकली आहेत. पुण्यात नुकतेच चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पोलिसांनी (Pune Policee) जप्त केले आहे. त्यानंतर तरुणाई कशी ड्रग्सच्या व इतर व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. […]