Pune Akashwani updates : आता पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने (Union Ministry of Broadcasting) पुण्यातील आकाशवाणीवरून (Pune Aakashwani) प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. माहिती प्रसारण मंत्री अऩुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय बारगळला असल्याचे चित्र […]
Shivsena and BJP : भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जाहिरातीवरुन वादावादी सुरु होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याने या वादावर पडदा पडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून येते आहे. भाजपने श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण- डोंबिवली मतदारसंघावर […]
Pune : बँकांच्या कर्जाचं technical Write off करण्यावरून मध्यंतरी खूप गदारोळ झाला होता, आणि असं सांगितलं जात होतं की technical write off म्हणजे कर्जमाफी नाही, technically write off केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते. या पार्श्वभूमीवर पुणे येथील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रला share holder या नात्याने बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ( […]
Pune Vande Bharat Express : महाराष्ट्रामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत. मुंबई ते शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर ही रेल्वे धावत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा या मार्गावरदेखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार होती. पण ओडिशा येथील रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सध्या पुणेकरांसाठी मुंबई ते […]
Sambhaji Bhide On Palkhi Marg : जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Saint Dnyaneshwar Maharaj)पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे (Shivpratisthan)संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हजारो अनुयायांसह शिवाजीनगर (Shivajinagar)रस्त्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भिडे यांच्या बंदोबस्तासाठी 100 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. (pune-sambhaji-bhide-on-palkhi-marg-police-protection) Maharashtra Politics […]
घोडेगाव : शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना त्यांच्या आंबेगाव दौऱ्यापूर्वी काही प्रश्न विचारल्याने एका माजी सरपंचाला पोलिसांनी तब्बल 5 तास डांबून ठेवले असल्याचा आरोप होत आहे. रामदास भोकटे असं त्यांचं नाव असून ते आसाणे गावचे माजी सरपंच आहेत. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी या माजी सरपंचांची घोडेगाव […]