पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेर घर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune)ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानी दिल्लीपर्यंत (Delhi)असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुण्यामध्ये आत्तापर्यंत 717 किलो तर दिल्लीमध्ये 970 किलो एमडी […]
नवी दिल्ली/पुणे : दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रग्जसा कारखाना उद्घवस्त केला होता. त्यानंतर याच प्रकरणाचे धागेदोरे शोधताना आता पुणे पोलिसांनी थेट राजधानी दिल्ली गाठत तेथे मोठी कारवाई केली आहे. दिल्ली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 600 किलो ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत […]
Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ppune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. भाजपचे नेते सुनील देवधर यांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहे. ते निवडणुकीचे तयारी करत आहेत. परंतु पुण्याशी देवधर यांचा संपर्क तुटलेला आहे, असे त्यांच्याबाबत बोलले जात आहे. परंतु हे सुनील देवधर यांनी मुद्देसुदपणे खोडून काढले आहे. ‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट […]
Pune Loksabha : पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजपकडून BJP राज्यसभेवर जाणार आहेत. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधरांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहेत. ते निवडणुकीचे तयारीही करत आहेत. पण जातीय राजकीय बॅलन्स साधण्यासाठी येथून […]