Ajit Pawar Speech in Baramati : ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी योग्य पार पाडा. कसूर करून चालणार नाही. आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत. वेगळी वागणूक दिली जातेय अशी भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. लोकसभेचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळ कमी असतो. मागं जे खासदार या मतदारसंघातून निवडून गेले त्यापेक्षा यावेळचा […]
बारामती : नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. या तिघांनीही काल (15 फेब्रुवारी) अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून […]
पुणे : दिव्यांग आणि मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी येत्या 17 फेब्रवारी रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी हा उपक्रम पुण्यातील बालकल्याण संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी देसाई बदर्स लि. आणि लायन्स क्लब सहकार नगर यांच्याकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. गेल्या 28 वर्षांपासून अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. (Lions […]
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]
“कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजणार! पुण्याचे मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasanat More) यांचे अलिकडील काही दिवसांतील हे व्हॉट्सअॅप स्टेटस. या स्टेटसवरुन प्रचंड धुरळा उडाला. मोरे यांनी ते स्टेटस नेमके का ठेवले होते? कोणाला उद्देशून ठेवले होते? […]