Pune News : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गुरूजी तालिम टायटन्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारी रॉयल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाच्या दिवसाचे मानकरी ठरले. पुण्यातील सहकारनगर येथे शिंदे […]
Sharad Pawar on Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. जरांगे पाटील राजकीय भाषा वापरत असून त्यांचे बोलविते धनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच […]
Ajit Pawar public meeting Manchar : पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकमेंकांना थेट आव्हाने देत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आखाडा रंगणार आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या संघर्ष दिसणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले […]
पुणे : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना, […]
Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशा काही अनपेक्षित घटना राज्याच्या राजकारणात घडू लागल्या आहेत. आताही पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे […]
Amit Thackeray on Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठावर मोर्चा (Pune) काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा होता. या मोर्चात मनसेचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. अमित ठाकरे आले. मोर्चाचं नेतृत्व केलं. प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. पण, या सगळ्यात एका खास प्रसंगाची […]