Pune Breaking News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (Pune Metropolitan Region Development Authority)बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्राधिकरणाच्या यंदाच्या एक हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. जुलै 2018 ते एप्रिल 2023 या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसूल करण्यात येणारे 100 टक्के […]
Pune Loksbha By Election : दिवंगत खासदार गिरीश बापट आयसीयुमध्ये असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत असल्याचं मी डोळ्याने पाहिलं असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे. लेट्अप मराठीशी बोलताना त्यांना शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, असं विचारण्यात आलं असता पहिल्यांदाच त्या स्पष्ट बोलल्या आहेत. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या शेवटच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. Pune Loksabha […]
Pune Loksbha By Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर भाजपसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दावा ठोकला असला तरी बापट कुटुंबियांकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज लेट्सअप मराठीशी बोलताना स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त […]
Pune Crime : पुण्यात एका आयटी अभियंत्याची (IT Engineer)तीन हजार रुपयांवरुन हत्या (Crime) केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या एका टॅक्सीचालकाने (taxi driver)आपल्या साथीदाराच्या सहकार्याने केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी या अवघ्या 24 तासांतच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अल्पवयीन मुलं केक कापतानाच पोलिसांनी त्यांना ‘धू धू धुतले’… पुण्यात घडला प्रकार घटनेबाबत […]
घरासमोर शांतेतत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि नागरिकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भोसले चाळ परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार? लोणी काळभोर परिसरातील […]
strike against Pune Street Vendors : मंगळवारी पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली होती. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण […]