पुणे : आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे कालीचरण महाराज (Kalicharan maharaj) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पुण्यात बोलताना कालीचरण यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. शाळेत खोटा इतिहास शिकवला जात आहे. धर्माच्या ज्ञानाचा प्रसार केला जात नसल्याने ही परिस्थिती ओढवली जात आहे. केवळ, रामायण, महाभारत यावरच न थांबता शाळेच्या […]
बारामती : जगात पशुसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक आहे. मात्र, दूध उत्पादन कमी आहे. हे दुरूस्त करायचं असेल तर या जनावरांमध्ये सिमेन्स सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारातमी येथील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]
पुणे : पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरातील रोझरी शिक्षण संस्थेचे (Rosary Institute of Education)संचालक विनय अऱ्हाना (Vinay Arhana)यांना 46 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED)अटक करण्यात आली आहे.ईडीने अरान्हा यांना सत्र न्यायाधीश, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई (Sessions Judge, City Civil and Sessions Court, Bombay)येथे हजर केलं असून न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत कोठडी (custody)सुनावली […]
मुंबई : मुंबईतील एका गणेशोत्सवादरम्यान गोळीबार केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर ठाकरे गटाने केला होता. यानंतर मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करुन सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांना क्लिनचिट दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या क्लिनचिटवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी टीका केली आहे. ‘महाराष्ट्र पोलीस गांधी हत्येच्या वेळी […]
Nitin Gadakari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देहू व आळंदी येथील पालखी मार्गाची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ते जेव्हा पहिल्यांदा देहू व आळंदीला गेले होते तेव्हाची आठवण सांगितली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांचे आस्थेचे स्थान हे देहू व आळंदी […]
पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभारा व सभा मंडप काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आले होते. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास […]