IT Engineer Suicide In Aundh Area : औंध परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पतीने पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केली आहे. आयटीआय अभियंता आहे. पॉलिथिन ची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही […]
पुणे : क्षेत्र कोणतंही असो… तिथं महिलेचं योगदान हे अमूल्य असतं. अगदी ऐतिहासिक काळापासून आपण बघितलं तरी हे लक्षात येईल. छ्त्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊ माँ साहेबांचा जसा वाटा आहे. तसाच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाईंनी अनमोल अशी सोबत केली. तर आजचं उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ. बाबा आढाव […]
पुणे : कोरोनाच्या विविध सब व्हेरिएंटने राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता राज्यासह देशात H3N2 या नव्या विषाणूनं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. भारतात आतापर्यंत यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मृत्यू राज्यातील नगरमधील आहे. नव्या विषाणुच्या वाढत्या रूग्णसंख्येने प्रशासनासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत […]
Pune Police Arrested Pakistani Men : पुण्यात बेकाशीर वास्तव्य करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे शहरात पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा बनावट भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे. ‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुसाट; सुर्वे पहिले गुन्हेगार’ महम्मद अमान अन्सारी (वय […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) रोजी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजुरी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी […]
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) भाजपचा दारुण पराभव झाल्याने पुणे भाजपातील (BJP) नेतृत्व बदलाची कुजबूज सुरू झाली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा 11 हजार 40 मताधिक्याने दणदणीत पराभव केला आहे. यामुळे कसब्यातील पराभवाला जबाबदार कोण […]