पुणे : पुणे महापालिकेत (Pune Munciple Corporation) समाविष्ट ३४ गावांमधील मूलभूत सोयीसुविधांसाठी वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत सांगितले की, या ३४ गावांमध्ये पायाभूत सोयी सुविधांसह विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी विशेष निधी देण्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. गावांमधील […]
Pune News : पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार असून, येणाऱ्या पहिला कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ट्रोलर्सकडून सरन्यायाधीशही सुटले नाहीत, खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा […]
मुंबई : माजी राज्यसभा खासदार तथा भाजपचे (MP) प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. डएचएफएल बँकेचे (DHFL Bank) थकीत कर्ज न फेडल्याने बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कर्ज प्रकरणी संजय काकडे यांचा पुण्यातील शिवाजीनगर येथील राहता बंगला जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या फक्त […]
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाला. यामध्ये एका मालवाहू ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज उर्से टोलनाक्याजवळ आढे या गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. ही कार मुंबईहून पुण्याला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये कारचा पुढचा अर्धा भाग ट्रकच्या खाली गेला होता. त्यामुळे […]
पिंपरी : राज्यात H3N2 या विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला होता. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातही याचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत असून दुसरा मृत्यू पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील ७३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा झाला आहे. त्यामुळे सतत सर्दी, खोकला, ताप येणाऱ्या रुग्णांनी न घाबरता काळजीपूर्वक उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय […]
मुंबई : उन्हाळा तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून राज्यात विजांसह वादळी […]