पुणे : राज्यभरात (Maharashtra)भारतीय जनता पक्षाकडून(BJP) संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला त्यांचे राजीनामे (Resignation) घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session)सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असं बोललं जात आहे. दरम्यान, त्यानुसार भाजपचे पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge)यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad)भाजपला […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात 17 लाखांहून अधिक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसलं आहे. या संपामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, अजूनही संपकरी आणि सरकारमध्ये सकारत्मक बोलणं न झाल्याने जनतेची अनेक सरकारी कामं खोळंबली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या पुणे शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चा सुरू आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे ते लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. परंतु, येणाऱ्या काही दिवसांत पुणे शहर भाजपमध्ये निश्चितपणे बदल होण्याचे संकेत प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आता खासदारकीची तयारी करणार की आमदारकी लढवणार याविषयी प्रश्न विचारला असता जगदीश मुळीक […]
BJP Pune : पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. याचबरोबर पुणे जिल्ह्याध्यक्ष देखील नवीन नियुक्त केला जाऊ शकतो. भाजपच्या कसब्यामधील पराभवानंतर पुणे शहराचा अध्यक्ष बदलणार अशी चर्चा होती. त्यामुळे आता काही नवीन नावे देखील या पदासाठी चर्चेत आली आहेत. सध्या […]
पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थात पूर्णतः पीएमपीएमएलवरच अवलंबून आहे. मात्र पीएमपीएमएलच्या चालकांकडून आणि वाहकांकडून होणाऱ्या बेजाबदार पणाच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला होता. आता तर एक चालक चक्क सिनेमा पाहत गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पुणेकर प्रवाशांच्या जीवाची काही किंमत आहे […]
पुणे : एनडीए परिसरा नजिक असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे आज सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो […]