पुणे : माझी राजकारणातील सुरुवात पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन काँग्रेस (Congress) नेते रामकृष्ण मोरे (Ramkrushna More) यांच्यामुळे झाली. त्यांनीच माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची पुणे जिल्हा बँकेच्या कार्यालयात भेट घालून दिली आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप उपयोगी पडाल, असे म्हटले. तेव्हापासून माझी आणि अजित पवार यांची मैत्री झाली. पुढे मी माझा […]
विष्णू सानप, लेट्सअप, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासनेंचा 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या भाजपवर यामुळे मोठी नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, […]
पुणे : गेल्या वर्षी 28 डिसेंबरला पुण्यातील सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहजीवन व्याख्यानमालेत “नवं काहीतरी” या विषयावर व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानमालेत राज यांनी माझ्यासोबत काम करणाऱ्यानी आयोजकांकडे नावं नोंदावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर 58 तरुणांनी आयोजकांकडे नावं नोंदविले होते. याची दखल घेत राज ठाकरे […]
पुणे : माझी राजकारणातील सुरुवात पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन काँग्रेस (Congress) नेते रामकृष्ण मोरे (Ramkrushna More) यांच्यामुळे झाली. त्यांनीच माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची पुणे जिल्हा बँकेच्या कार्यालयात भेट घालून दिली आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप उपयोगी पडाल, असे म्हटले. तेव्हापासून माझी आणि अजित पवार यांची मैत्री झाली. पुढे मी माझा […]
पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुण्यातील विविध ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर लावण्याऱ्या परप्रांतीय, बांगलादेशी व रोहिंग्या यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या (Patit Pawan Organization) वतीने आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयापासून गुडलक चौकापर्यंत मोर्चा काढून अशा घुसखोर व्यावसायिक व रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत चिटणीस नितीन […]
पुणे : कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनामध्ये साधारणपणे काय आहे. याची आम्ही थोडीशी चाचणी करतोच. अनेक निवडणुकीमध्ये बघितले तसेच नुकतेच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत सर्व्हे केलेला होता. दोन्ही जागांवर सर्व्हेत महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव सर्व्हे होता. पण चिंचवडच्या जागेवर राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्यात एक वाक्यात करायला आम्ही […]