पुणे : देशात सध्या लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी पद्धतीने काम करत आहे. आपल्याला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया (Manish Sisodiya) यांनाही अशाच पद्धतीने उचलून जेलमध्ये टाकण्यात आले आहे. कारण त्यांना अटक करण्यामागे काहीच कारण दिलेले नाही. मला […]
पुणे : या देशात २०१४ पूर्वी भाजपचे (BJP) नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला म्हणून आरोप केले होते. काँग्रेस सरकार विरोधात या आरोपांची संपूर्ण देशात राळ उठवून दिली. काँग्रेसला बदनाम केले. आणि सत्तेत आले. मग ज्या कारणाने तुम्ही सत्तेत आला. त्या टू जी स्पेक्ट्रम […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)या पुणे दौऱ्यावर असताना शनिवारी मटण खाल्ल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला होता. शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर काही लोकांनी टीका केली. हिंदू महासंघानेही त्यात उडी घेऊन सुळे यांच्यावर टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासीक असा दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार मतांनी पराभव केला. कसब्यात भाजपला (BJP) बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांच्या 28 वर्षांच्या जुन्या गडाला सुरूंग लावण्यास महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत. धंगेकर यांचे […]
पुणे : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला (BJP)मोठा झटका बसला आहे. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल 28 वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, एका वृत्त वाहिनीला त्यांनी […]
पुणे : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने (BJP) प्रचंड मेहनत घेतली होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची रॅली आणि रोड शोचं आयोजनही करण्यात आलं होतं. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पराभूत करण्यासाठी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनाही भाजपने मैदानात उतरवलं होतं. नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या घालून बापट यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने […]