- Letsupp »
- pune
पुणे
-
मावळसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ‘B’ : पार्थ पवार नसतील तर ‘या’ बड्या नेत्याची मुलगी रिंगणात!
विष्णू सानप : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या हालचालीला वेग आला असून मतदारसंघातील आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे. काल सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर परभणी, बीड, नाशिक, दिंडोरी आणि […]
-
मोदींच्या नावाने तोतया अधिकाऱ्याची दंबगगिरी; पुणे पोलिसांना आवळल्या मुसक्या
Pune Fraud IAS Officer Arrest : पंतप्रधान कार्यालयात सीक्रेट आयएएस अधिकारी असल्याचे भासवून मोठमोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दिनांक 29/05/2023 राेजी सकाळी 08/30 वा ते 09/30 वा चे दरम्यान बंगला नं.351, सिंध हाैसिंग साेसायटी, औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण […]
-
शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….
विष्णू सानप : पुणे : अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक […]
-
Pune : “तहसीलदारांवर कारवाई करा नाहीतर…” पुण्यात तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन
तहसीलदारांवर कारवाई करण्याच्या मागणीचा फलक हातात घेत एका तरुणाने जीवघेणं आंदोलन केलं आहे. पुण्यातल्या संचेती रुग्णालयाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर चढून तरुणाने शोले स्टाईल आंदोलन सुरु केलंय. तरुणाच्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुक कोंडी झाली आहे. 'तहसीलदारावर कारवाई करा', पुण्यात तरुणाचं पुलावर चढून शोलेस्टाईल आंदोलन…–#puneprotest #punenews #sancheti #pune pic.twitter.com/KhkwVQzAbw — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 30, 2023 अचानक तरुणाने […]
-
Pune Loksabha : भाजप, महाविकास आघाडीतील नेत्यांना खासदारकीचे डोहाळे; बाहेरुन दोस्ती आतून कुस्ती
विष्णू सानप : पुणे शहरात सध्या लोकसभा पोटनिवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. ही पोटनिवडणूक होणार की नाही याबाबतची चर्चा काही दिवसांपर्यंत सुरु होती. मात्र प्रशासनाने तयारी सुरु केल्याने ही पोटनिवडणूक होणारचं हे स्पष्ट झालं आहे. आता हा निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर […]
-
Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअॅलिटी नेमकी काय?
भंडाऱ्याची उधळणं अन् “यळकोट-यळकोट, जय मल्हार”चा गजर. या गोष्टी म्हटलं की आपल्याला आठवतो जेजुरी गड. अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडेरायाचा गड. पण हाच जेजुरी गड सध्या वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याचं कारण ठरलयं ते मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद. या विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले असून शुक्रवारपासून रस्त्यावर उतरले […]









